मी काही सध्यातरी उत्तम छायाचित्रकार वगैरे अजिबात नाही. आणि खास वेळ देऊन छायाचित्रण करण्याचेही प्रसंग फार कमी! पण आवड असल्यामुळे हातात कॅमेरा असला कि त्यातला त्यात जरा 'बरे' फोटो काढले जातात. त्यापैकीच काही खालील लिंक वर टिचकी मारून बघू शकता.
तुमच्या प्रतिक्रिया / टीका नक्कीच उत्साह वाढवतील.
फुलांचे फोटो |
पोर्ट्रेट |
HDR |
NATURE |
No comments:
Post a Comment