माझ्याविषयी


सध्यातरी जास्त सांगण्यासारखे काही नाही. पोटापाण्यासाठी नोकरी करतो. वाचन, फोटोग्राफी आणि खाणे या मुख्य आवडी! जगातली जास्तीत जास्त चांगली स्थळे बघण्याची इच्छा व आवड आहे. कोकणातला असल्याने निसर्गाची मुलत:च आवड आणि तो जोपासला जावा अशी मनापासूनची इच्छा!





माझे पूर्ण प्रोफाइल पहा

2 comments: