माणूस मरमर काम कशासाठी करतो? मुख्य उद्देश पोटात रोज दोन वेळचे घास पडावेत म्हणूनच ना? आता जीवनशैली बदलल्यामुळे बाकीच्या गोष्टी पण लागतातच. पण 'खाणे' ही मुलभूत गोष्ट थोडीच बदलेल?
अंडा बिर्याणी
खमण ढोकळा
गुलाबजाम
बाखरवडी
गाजराचा केक
झणझणीत मिसळ
पावभाजी
बटाटावडा
पिझ्झा
बटाटाभजी
कूकीज
मुठिया
पाहूनच पोट भरलं
ReplyDeleteयाच फोटोतील पदार्थ आता माझ्या पोटात गेले असले तरी माझ्यापण तोंडाला पाणी सुटत बघून.:P
ReplyDelete